Home   
Guidelines / उमेदवार सामान्य सूचना
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील वाहन चालक या पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन(online) पद्धतीने अर्ज सादर करण्याबाबत सविस्तर सूचना महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या http://www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Note:- Last Date of Online Registration is :22nd-October-2016
महानिर्मिती कंपनीच्या सांघिक कार्यालय, मुंबई येथील अनुशेष तसेच सामाजिक व समांतर आरक्षण त्याचप्रमाणे रिक्त पदांची संख्या विचारात घेउन ०४ पदे भरावयाची आहेत
* Application Process Flow / अर्ज सादर करण्याचा क्रम
* For any Technical queries contact on / अर्ज सादर करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीसाठी येथे संपर्क साधावा

022-42040240 / 188

hrhelpdesk@mahagenco.in

Contact Details

022-42040240 / 188

hrhelpdesk@mahagenco.in