Guidelines / उमेदवार सामान्य सूचना

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या सांघिक कार्यालय, मुंबई, येथील निम्नस्तर लिपीक (मासं) व निम्नस्तर लिपीक (लेखा) या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज सादर करण्याबाबत सविस्तर सूचना महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या http://www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.Important Instructions / महत्वाच्या सूचना


Contact Us / संपर्क


022-42040240 / 188


hrhelpdesk@mahagenco.in